१६ डिसेंबर २०२५ पासून आपल्या सेवेत
हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणात सामान्य माणसाला वेळेवर आणि अचूक उपचार मिळावेत, हाच 'हृदयदीप हार्ट क्लिनिक'चा मुख्य उद्देश आहे. हृदयविकार टाळता येतो आणि योग्य उपचारांनी तो नियंत्रितही करता येतो, हा विश्वास आम्हाला समाजात रुजवायचा आहे.
हृदयदीप हार्ट क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर
वृंदावन बिल्डिंग, वृंदावन नगर
2/271, SR नं 22, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ
सैनिकवाडी, वडगावशेरी, पुणे ४११०१४
संपर्क क्रमांक ९२७०४४८९८९, ९२७०४५८९८९